WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Vima Yojana खरीप हंगामासाठी मिळणार Best एक रुपयांमध्ये पिक विमा

Pik Vima Yojana:- खाली 0 तुम्हाला इतना ऑन करायचा आहे आता हा माइक जसा मी ऑन केला तर या ठिकाणी बघा टायपिंग सुरू झालेले आहे आता जे पण मी बोलतोय ते ऑटोमॅटिक या ठिकाणी टाईप होतंय आपल्याला आर्टिकल बनवताना सेम हीच टेक्निक फॉलो करायची कारण की आपल्याला स्वतःच युनिक आर्टिकल बनवायचे प्युअर आर्टिकल जर असेल.

Pik Vima Yojana

तरच आपली वेबसाईट लवकर अपलोड होणार त्यासाठी आपण या कीबोर्डचा युज करणार आणि या पद्धतीने आर्टिकल इथे बनवणार आता आपल्याला काय करायचंय जे समोरच्यांचा Pik Vima Yojana आर्टिकल आहे जी वेबसाईट आपण रेफरन्सला घेतली त्यांचा आर्टिकल दोन पाच मिनिटांमध्ये रीड करून घ्यायचं किंवा त्यामध्ये ज्या इम्पॉर्टंट गोष्टी असतील त्या इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि बाकीच्या गोष्टी आपण आपल्या मनाने बोलायचं जसं की आता आपण जर एक्झाम्पल साठी काही गोष्ट विचारली जसं की मी आता विचारतोय की ब्लॉगिंग ची डेफिनेशन किंवा वर्डप्रेस म्हणजे काय आता हा क्वेश्चन जर केला तर सर्वांचे आंसर काही ना काही वेगळे असेल मिनिंग तर सेम असेल की वर्डप्रेस म्हणजे.

काय बर तुमचे जे आन्सर असतील तर ते सर्वांचे वेगळे असतील ते का असतील तर सर्वांनी आंसर दिले स्वतःच्या लँग्वेज मध्ये स्वतःला जसं समजतंय तसं तुम्ही दुसऱ्यांना समजून सांगताय ओके तर आपल्याला इथे तेच करायचे त्यांनी वेबसाईटवर त्यांचा आर्टिकल बनवलय त्यांना कसं समजून सांगता येईल तसं ते सांगताय पण आपल्याला त्याच आर्टिकलला बनवून सांगायचे आपल्याला आपल्या स्वतःच्या लँग्वेज मध्ये आता जे पण मी बडबड करतोय दोन पाच मिनिटांपासून मी आता बडबड सुरू केली तर ती पूर्ण बडबड या ठिकाणी टाईप होते बघा आता ही बडबड मी सिम्पल काय करणार या ठिकाणी स्टाफ करणार. Pik Vima Yojana

Pik Vima Yojana 2024

आयकॉन करणार आणि या ठिकाणी मी आर्टिकलला सुरुवात करणार की नमस्कार मित्रांनो आपण या आर्टिकल मध्ये पिक विमा योजना बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ की एक रुपयांमध्ये पिक विमा कसा भरून मिळेल आणि तुम्हालाही एक रुपयांमध्ये पिक विमा जर भरायचा असेल तर हे आर्टिकल किंवा हे लेख पूर्ण संपूर्ण वाचा तुम्हाला यामध्ये माहिती दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्हीही एक रुपयांमध्ये पिक विमा भरू शकता ओके.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी !! महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता,हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज 

 

एक रुपयांमध्ये पिक विमा योजना भरून मिळेल त्यानंतर तुम्हाला किती क्षेत्रासाठी किती त्या ठिकाणी पैसे भेटणार कापूस जो आहे त्यासाठी किती पैसे भेटणार मक्कासाठी किती पैसे भेटणार किंवा आपल्याला एक हेक्टर शेतीसाठी किती पैसे त्या ठिकाणी भेटणार किती अनुदान भेटणार यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतील की जसं की आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे तुमचे पासबुक आहे तुमचा आधार कार्ड जे असेल तर ते लिंक असनं पाहिजे तुमचा पॅन कार्ड आधार कार्ड लिंक Pik Vima Yojana असणे गरजेचे आहे पासबुकला तुमच्या आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे तर या सविस्तर माहिती तुम्हाला सांगायचे आणि शेवटी तुम्हाला सांगायचे की पिक विमा योजना भरण्यासाठी खालील लिंक वरती तुम्ही क्लिक करून भरू शकता किंवा तुमच्या जवळच्या सीएससी सेंटर वरती व्हिजिट करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा पिक विमा भरून घ्या.

खरीप हंगामासाठी मिळणार एक रुपयांमध्ये पिक विमा

  • प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये एकूण 14 पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तुर, मूग, उडीद, सोयाबीन तसेच भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा इत्यादी पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
  •  अधिसूचित क्षेत्रामध्ये किंवा अधिसूचित पिके घेणारे ( कुळाने अगर भाडे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह ) शेतकरी प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी भाग घेण्यास पात्र असणार आहेत.
  •  पीक कर्ज घेणार शेतकरी आणि बिगर कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी ऐच्छिक राहतील
  •  तसेच भाड्याने शेती घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा पिक विमा पोर्टल वरती नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे गरजेचे आहे
  • E पिक पाहणी शेतकऱ्यांनी लागवड केल्या असलेल्या पिकांची नोंद E पिक पाहणी मध्ये करणे आवश्यक आहे.
  •  आपल्या मालकीची जमीन नसलेल्या ठिकाणी जमिनीवरती विमा काढणे उदाहरणार्थ शासकीय जमीन अकृषक जमीन कंपनी संस्था मंदिर मस्जिद अशा जमिनी वरती विमा काढला असल्यास याबद्दल अत्यंत गंभीरपणे दखल घेतली जाणार आहे.
  •  या योजनेमध्ये आपण जे शेतामध्ये पीक लावलेले आहे त्याचा पिक विमा घ्यायचा आहे. शेतामध्ये जर पिक विमा घेतलेली पिक नसेल तर अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा नुकसान भरपाई योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  •  तसेच या वर्षांमध्ये भात कापूस सोयाबीन पिकांमध्ये महसूल मंडळ मधील पिकांचे सरासरी उत्पादन नोंदवत असताना रिमोट सेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनासाठी 40% भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनासाठी 60 टक्के भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित करण्यात येणार आहे.
  •  प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी अर्ज करत असताना आधार कार्ड नंबर असणे आवश्यक आहे
  •  प्रधानमंत्री पिक विमा योजनेमधील पिक विम्यातील अर्ज हा आधार कार्ड वरती असलेल्या नावाप्रमाणेच असणे गरजेचे आहे.
  •  प्रधानमंत्री पिक विमा योजनेमधील पिक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या असलेल्या विमा पोर्टल द्वारे संलग्न बँक खात्यामध्ये करता येणार आहे. त्यासाठी आपले बँक खाते आधार नंबरशी संलग्न पेमेंट मिळवण्यासाठी अधिकृत असणे बंधनकारक आहे. यासाठी देऊ शकतोआपला बँक मॅनेजर अधिक माहिती. Pik Vima Yojana
  •  यामुळे आधार कार्ड वरील नाव आणि बँक खात्यावर असलेले नाव हे सारखे असणे गरजेचे आहे
  •  प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रति शेतकरी सीएससी विभागाला रुपये 40 एवढे मानधन केंद्र शासनाने निश्चित करून दिले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे रक्कम सीएससी चालकांना देणे बंधनकारक आहे

Pik Vima Yojana 2024Credit:- Sheti Bhari

पिकविमा संरक्षित रक्कम
भात40,000 ते 51,760
ज्वारी20,000 ते 32,500
बाजरी18,000 ते 33,913
नाचणी13,750 ते 20,000
मक्का6,000 ते 35,598
तूर25,000 ते 36,802
मूग20,000 ते 25,817
उडीद20,000 ते 26,025
भुईमूग29,000 ते 42,917
सोयाबीन31,250 ते 57,267
तीळ22,000 ते 25,000
कारळे13,750
कापूस23,000 ते 59,983
कांदा46,000 ते 81,422

 

अर्ज करण्यासाठी वेबसाईट ला भेट द्या:- Click Here

Leave a Comment