Credit:- Sheti Bhari
खरीप हंगामासाठी मिळणार Best एक रुपयांमध्ये पिक विमा
एक रुपयांमध्ये पिक विमा
प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये एकूण 14 पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
यामध्ये भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तुर, मूग, उडीद, सोयाबीन तसेच भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा
Join WhatsApp Group
Join WhatsApp
पीक कर्ज घेणार शेतकरी आणि बिगर कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी ऐच्छिक राहतील
अर्ज करण्यासाठी वेबसाईट ला भेट द्या